सहज चालता चालता
आयुष्य गेल सरून
माझ्यासोबत ते पण जळाले
जे पाहत होते दुरुन..
आयुष्य गेल सरून
माझ्यासोबत ते पण जळाले
जे पाहत होते दुरुन..
सखे तुझ्या आठवांची गर्दी,
रात्री डोळ्यात माझ्या जमली....
एकटक चंद्रात तुला पाहताना,
ओलावलेली पापणी ना दमली...!!!
रात्री डोळ्यात माझ्या जमली....
एकटक चंद्रात तुला पाहताना,
ओलावलेली पापणी ना दमली...!!!
देवा कड मी फक्त तुला मागितल होत त्यांनी तर मला
तुझा विरह दिला.
विराहत तुझ्या मी
अग्नीसारखा जळत होतो.
पाण्याविणा माशासारखा
तुझ्याविणा तडफडत होतो.
विराहत तुझ्या मी
पावसासारखा बरसात होतो.
तरी चातकसारखा एका थेंबासाठी
तुझी वाट बघत होतो.
विराहत तुझ्या मी
वनव्यासारखा भटकत होतो.
वसंत ऋतुतही तुझ्याशीवाय मी
वाळवंटातील सूर्यासारखा तळपत होतो.
विराहत तुझ्या मी
मुखवटा घालून हसत होतो.
डोळ्यामध्ये असून आसवे
हास्यमागे त्यांना लपवत होतो.
विराहत तुझ्या मी
फकिरासारखा भटकत होतो.
तुझी लावूनीय आस
भक्तासरखा भजत होतो.
अग्नीसारखा जळत होतो.
पाण्याविणा माशासारखा
तुझ्याविणा तडफडत होतो.
विराहत तुझ्या मी
पावसासारखा बरसात होतो.
तरी चातकसारखा एका थेंबासाठी
तुझी वाट बघत होतो.
विराहत तुझ्या मी
वनव्यासारखा भटकत होतो.
वसंत ऋतुतही तुझ्याशीवाय मी
वाळवंटातील सूर्यासारखा तळपत होतो.
विराहत तुझ्या मी
मुखवटा घालून हसत होतो.
डोळ्यामध्ये असून आसवे
हास्यमागे त्यांना लपवत होतो.
विराहत तुझ्या मी
फकिरासारखा भटकत होतो.
तुझी लावूनीय आस
भक्तासरखा भजत होतो.
मी एक दिवस आकाशात उडणाऱ्या पक्ष्याला विचारल तू
तिला पाहील का तो पक्षी म्हणला नाही मग मी त्याला म्हणालो अरे ती माझ प्रेम आहे
तुला कस दिसेल ती तर माझ्या हृदयात आहे माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात ती आहे
तो पक्षी ती तर तुला सोडून गेलिना..
मी तुझ्या पासून थोडासा दुरावलो काय तू तर सोडून
देण्याचा मार्ग स्वीकारलास मी त्या मार्गा मधे असताना देखिल तू पाहून नाही पाहिल्या
सारख केलेस तेव्हा मला अस वाटल या जन्मात तर काय पुढच्या जन्मात तरी तू माझी होशील
का नाही मला मान्य आहे तुला माझ्या मूळ त्रास झाला माझ्या गरीबी मूळ तुला माझ होता
आल नाही माझ्या गरीबी मूळ तू मला सोडलस माझ्या प्रेमाच
काय जे मी तुझ्या वर करत होतो तू तर माझ्या प्रेमाला असच वाऱ्या वर सोडलस काय भेटल
तुला अस करुण जे फक्त तुझ होत तू तर कुठ लाही विचार न करता ओळखीच नात सोडून
परक्याशीच नात जोडलस
सुतकासारखं
सोयरंही पाळावं म्हणे.
विचार करतेय,
तू भेटल्यावर
पाळायला हवं होतं का?
सोयरंही पाळावं म्हणे.
विचार करतेय,
तू भेटल्यावर
पाळायला हवं होतं का?